90% लोकांना healing करूनही result मिळत नाही
आणि चक्र balance झाल्यावर आयुष्य कसं छान flow मध्ये येतं.
.webp)
DATE

TIME

LANGUAGE
.webp)
WHERE

चक्र वेबिनार केल्यानंतर माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आली.

माझा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा खूप वाढला असून आता मी अधिक स्पष्टपणे विचार करू शकतो,

व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल जाणवले.
या 90 मिनीटांच्या webinar मध्ये फक्त ज्ञान नाही, तर practical chakra activate करून emotional आणि nervous system मध्ये change कसा घडवायचा हे शिकणार आहात.
भावनिक अडथळे (emotional blocks) release कसे करायचे ते शिकाल.
ध्यान (meditation) आणि श्वसन (breathing) तंत्रांचा योग्य वापर शिकाल.
रोजच्या आयुष्यात चक्र बॅलन्सिंग कसे वापरायचे ते शिकाल.
वेबिनारनंतर तुम्हाला स्वतःमध्ये स्पष्टता, स्थिरता आणि आतून येणारी शक्ती जाणवेल.
Nervous system शांत करून stress, anxiety आणि fear कसे कमी करायचे ते समजेल.

Grounding Meditation of Heart Chakra

Water Manifestation Technique
मनातील ताण, भीती आणि गोंधळ कमी होतो. emotional balance आणि inner calm अनुभवायला मिळतो.
Nervous system शांत होऊन stress release होतो. आत्मविश्वास आणि self-belief नैसर्गिकरित्या वाढतो.
निर्णय घेण्यात clarity येते. नकारात्मक पॅटर्न्स आणि blockages release होतात.झोप, फोकस आणि एकाग्रता सुधारते.

India’s Trusted Life Balancing Coach
मी Vrushaali Gadre — Energy & Life Transformation Coach. माझं ध्येय आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही जाणीव पोहोचवणं की healing काही बाहेरून येत नाही, ती तुमच्यात आधीच आहे.
काही वर्षांपूर्वी मी स्वतः anxiety, सततचा गोंधळ, भावनिक अस्थिरता आणि low energy यामधून जात होते. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून मन शांत नव्हतं. त्या काळात मी healing, self-work, ऊर्जा समजून घेणं आणि स्वतःशी जोड निर्माण करण्याचा प्रवास सुरू केला. हळूहळू माझ्या आयुष्यात clarity आली, मन शांत झालं आणि आतून स्थिरतेची जाणीव झाली.
या बदलाने मला एक गोष्ट खोलवर समजली — आपण बदलण्यासाठी काही बाहेर शोधायची गरज नसते; उत्तर आपल्या आतच असतं.
आज मी माझ्या अनुभवातून, सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने लोकांना स्वतःशी जोडायला, भावनिक ओझं सोडायला आणि आयुष्यात संतुलन व शांतता आणायला मदत करते.
माझा उद्देश आहे — प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आत असलेली healing power ओळखायला मदत करणं, जेणेकरून ते स्वतःच्या आयुष्यात स्पष्टता, आत्मविश्वास आणि inner peace अनुभवू शकतील.
Join Us: 8 March 2026 | 7.30 pm
Live - Online Workshop
तुमची ऊर्जा, भावना आणि मनाचे संतुलन साधून चक्र अॅक्टिवेशनद्वारे आयुष्यात सहज आणि नैसर्गिक सकारात्मक बदल घडवण्यासाठी डिझाइन केलेला लाईव्ह वेबिनार.

मी १९८५ पासून व्यवसाय करत आहे, पण या चक्र बॅलन्सिंग वेबिनारने माझा विचार करण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला. माझ्या आतल्या ऊर्जा, भावना आणि मन यांना नव्याने समजून घेण्यास मदत झाली आणि आयुष्याकडे पाहण्याची दिशा पुन्हा ठरली. हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच परिवर्तनकारी ठरला — मनापासून आभारी आहे.

या चक्र बॅलन्सिंग प्रोग्राममधून मला खूप खोल अंतर्दृष्टी मिळाली. माझ्या मन, भावना आणि ऊर्जेमधील कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, हे स्पष्टपणे समजले. या समजुतीमुळे माझ्या आयुष्यात अधिक स्थिरता, स्पष्टता आणि सकारात्मक बदल जाणवू लागले.

या चक्र बॅलन्सिंग प्रोग्राममधून मला खूप खोल अंतर्दृष्टी मिळाली. माझ्या मन, भावना आणि ऊर्जेमधील कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, हे स्पष्टपणे समजले. या समजुतीमुळे माझ्या आयुष्यात अधिक स्थिरता, स्पष्टता आणि सकारात्मक बदल जाणवू लागले.

हा चक्र बॅलन्सिंग वेबिनार माझ्यासाठी खऱ्या अर्थाने game-changer ठरला! आता माझा फोकस आतून मजबूत, जागरूक आणि संतुलित व्यक्तिमत्त्व घडवण्यावर आहे. या परिवर्तनासाठी मनापासून आभार!
ज्यांना मनातील ताण, गोंधळ किंवा अस्वस्थता जाणवते. जे emotional imbalance किंवा सततचा stress अनुभवत आहेत.
ज्यांना स्वतःमध्ये आत्मविश्वास, स्थिरता आणि स्पष्टता हवी आहे. जे वैयक्तिक किंवा व्यवसायिक आयुष्यात अडथळे जाणवत आहेत.
जे meditation किंवा chakra work सुरू करायला इच्छुक आहेत. जे nervous system शांत करून आयुष्यात संतुलन आणू इच्छितात.
जे स्वतःशी खोल कनेक्शन निर्माण करू इच्छितात. जे आयुष्यात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडवू इच्छितात.
ज्यांना ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटते. जे inner healing आणि self-growth साठी तयार आहेत.
चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्रे असून ती आपल्या मन, भावना आणि शरीरातील संतुलन नियंत्रित करून आपल्या विचार, भावना आणि आरोग्यावर प्रभाव टाकतात.
होय, अगदी नक्की—आधी कोणताही अनुभव नसला तरी हा वेबिनार सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने मार्गदर्शन केल्यामुळे पूर्णपणे उपयोगी आहे.
होय, या वेबिनारमध्ये चक्र अॅक्टिवेशनसाठी उपयुक्त अशा सोप्या meditation आणि breathing techniques शिकवण्यात येतील.
होय, वर्कशॉपनंतर तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनानुसार घरी स्वतः सहजपणे प्रॅक्टिस करू शकता.
होय, emotional release दरम्यान हलकेपणा, शांती, भावना बाहेर येणे किंवा ऊर्जा बदलल्यासारखे अनुभव येऊ शकतात, जे पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित असतात.
हा वेबिनार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी उपयुक्त आहे.
या प्रक्रियेचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात, पण नियमित प्रॅक्टिस केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात.
Few seats Only